एमएसपी

बातमी शेतकऱ्यांसाठी! मोदी सरकारचे शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट, ‘या’ १७ पिकांचा भाव वाढवला

केंद्र सरकारने (Central Government) १७ पिकांवर एमएसपी वाढवण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी ...