महाविकास आघाडीला धक्का! ‘हा’ प्रमुख पक्ष आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत

mahavikas aghadi

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून पक्षात कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद-विवाद होताना पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर आता स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्षातून लवकरच बाहेर पडण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात देखील वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. नुकत्याच एबीपी माझाला … Read more

फडणवीसांच्या स्टिंग ऑपरेशन प्रकरणी आघाडीच्या वकिलांनी केला मोठा खुलासा, म्हणाले…

मध्यंतरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून आघाडी सरकार वकील प्रवीण चव्हान यांच्या मदतीने भाजपच्या नेत्यांना खोट्या कारस्थानात अडकवण्यासाठी कसे षडयंत्र रचते याचा गौप्यस्फोट केला होता. यावेळी फडणवीसांनी जे व्हिडीओ उपाध्यक्षांकडे जमा केले होते त्यातील काही प्रवीण चव्हान यांच्या ऑफिसमधील संभाषणाचे होती. परंतु आता एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण चव्हान यांनी … Read more

माझ्या ऑफीसमध्ये एक घड्याळ होतं त्यात कॅमेरा लावला होता’, प्रवीण चव्हाण यांचा गौप्यस्फोट