एन चंद्रशेखरन
ज्या घराचं 20 लाख भाडं देत होते टाटाचे चेअरमन, तेच घर तब्बल ‘एवढ्या’ कोटींना घेतलं
By Tushar P
—
टाटा समूहाचे चेअरमन ‘एन चंद्रशेखरन'(N. Chandrasekaran) आता डुप्लेक्सचे मालक झाले आहेत, ज्यामध्ये ते गेली पाच वर्षे भाड्याने राहत होते. पेद्दार रोडवर असलेल्या ’33 साउथ’ ...