RRR चा राडा! रिलीज होण्यापुर्वीच केली रेकॉर्डतोड कमाई, राजामौलींनी स्वत:चाच रेकॉर्ड मोडला

साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली (S.S. Rajamouli) दिग्दर्शित ‘आरआरआर’ (RRR) हा या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट उद्या म्हणजेच 25 मार्चला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या चित्रपटात राम चरण, एनटीआर ज्युनियर, आलिया भट्ट आणि अजय देवगण यांसारखे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.(Record-breaking earnings before RRR’s release) अशा परिस्थितीत निर्मात्यांसह … Read more

राजमौलींच्या ‘आरआरआर’वर कोरोनाचे सावट; प्रदर्शनाबाबत दिग्दर्शकांनी घेतला मोठा निर्णय

बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांचा बहुप्रतिक्षित आगामी ‘आरआरआर’ या चित्रपटासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ७ जानेवारी रोजी हा चित्रपट तेलुगूसह तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत देशभरात प्रदर्शित होणार होता. मात्र, आता चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. चाहत्यांचा बहुप्रतीक्षित ‘आरआरआर’ चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि … Read more

ब्रेकिंग! कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे ‘RRR’ रिलीज डेट पुढे ढकलली, चाहत्यांना पाहावी लागणार वाट

एसएस राजामौली यांचा बहुप्रतिक्षित ‘RRR’ ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. RRR ७ जानेवारीला रिलीज होणार होता. सध्या, RRR ची नवीन प्रकाशन तारीख जाहीर केलेली नाही. या चित्रपटाची रिलीज डेट यापूर्वीही अनेकदा पुढे ढकलण्यात आली आहे. तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम व्यतिरिक्त हा मेगा बजेट चित्रपट हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे … Read more

RRR: अजय आणि आलिया भूमिकेबद्दल राजामौलिंचा मोठा खुलासा; म्हणाले, ‘मला प्रेक्षकांना फसवायचे नाही’

चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांचा ‘आरआरआर’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. राम चरण, एनटीआर ज्युनियर, आलिया भट्ट, अजय देवगण यांनी साकारलेला हा चित्रपट ७ जानेवारीला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. एसएस राजामौली यांनी एका मुलाखतीत सांगितले की, मी चित्रपटातील व्यक्तिरेखेबद्दल बोललो आहे. आलिया भट्ट ‘आरआरआर’ चित्रपटात सीतेची भूमिका साकारत आहे. त्याचवेळी अजय देवगणची व्यक्तिरेखा ताकदीचा मास्टर … Read more