Hinduism: हिंदू धर्मगुरू स्वीकारणार होता इस्लाम धर्म, पण मधुमेह आला आडवा, प्रकरण वाचून चक्रावून जाल
Islam, Hinduism, Conversion/ सुंता होण्याच्या भीतीने आता एका हिंदू धर्मगुरूने आपला धर्मांतराचा विचार बदलला आहे. त्याने अलीकडेच इस्लाम स्वीकारण्याची इच्छा जाहीर केली होती. एच. आर. चंद्रशेखरय्या सविस्तर माहिती देताना म्हणाले की, मला मधुमेहाचा त्रास आहे. धर्मांतराच्या वेळी (सनातन म्हणजे हिंदू धर्म सोडून मुस्लीम धर्म स्वीकारणे) ‘सुंता’ केली जाईल हे जाणून मला भीती वाटली. मी त्याच्या … Read more