ऍकेडमीमध्ये जाण्यासाठी नव्हते पैसै, वडिलांची दोन वेळा नोकरी गेली, तरीही जिंकून दाखवला वर्ल्ड कप
‘जेव्हा तुमचा मुलगा जन्मला, त्यावेळी कोणी महान खेळाडू मरण पावला होता का?’ हा प्रश्न शेख बालिशवाल्यांना खूपच विचित्र वाटला. मंगळागिरीजवळील कोचिंग सेंटरमध्ये बाकीच्या पालकांनी त्याला अनेकदा हा प्रश्न विचारला. मंगळागिरी हे आंध्र प्रदेशातील गुंटूर जवळचे उपनगर आहे. आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनची येथे अकादमी आहे.(He had no money to go to the academy but still won … Read more