फिनीशर धोनीला ‘या’ खेळाडूने रोखले, शेवटच्या 6 चेंडूत करून दिल्या नाहीत 27 धावा,
आयपीएल 2022 च्या 38 व्या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा 11 धावांनी पराभव करत दोन महत्त्वाचे गुण मिळवले. या सामन्यात चाहत्यांना पुन्हा एकदा शेवटच्या षटकाचा थरार पाहायला मिळाला पण यावेळी महेंद्रसिंग धोनी अपयशी ठरला आणि तो आपल्या संघासाठी सामना संपवू शकला नाही.(dhoni-could-not-win-the-match-dhawan-did-not-allow-27-runs-off-6-balls) सामना जिंकण्यासाठी CSK ला शेवटच्या षटकात 27 धावांची गरज होती आणि धोनी … Read more