ऋषीकेश जोंधळे

तुझ्या मुलाला देशासाठी मरायला कोणी सांगीतलं? ग्रामसेवकाचा शहीद जोंधळेंच्या वडीलांना उद्दाम प्रश्न

जम्मू काश्मीरमधील पुंँछ जिल्ह्यातील सवजियानमध्ये पाकिस्तानी सैन्याशी प्रतिकार करताना कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील बहिरेवाडी मधील जवान ऋषीकेश जोंधळे यांना वीरमरण आले होते. सध्या याच ...