ऊसतोडणी कामगार

कपडे धुण्यासाठी ओढ्यावर गेलेल्या ऊसतोडणी मजुरांच्या तीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा ओढ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तिघेही ऊस तोडणी मजुरांची मुलं होती. एकाच घरातील तीन भावंडांच्या ...