उष्णता

शेतकऱ्याचा नादखुळा प्रयोग! गुरांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी छतावर बसवलं ‘हे’ उपकरण, लोकांनी केलं कौतुक

सध्या सगळीकडेच उष्णता वाढली आहे. अनेक राज्यांत तापमानाने 40 अंशांचा टप्पा पार केला आहे. लोकांना उष्णतेचा प्रचंड त्रास होत असल्याने, एसी, कुलर यासारख्या वस्तूंचा ...