उशिरा

काँग्रेसमध्ये लवकरच मोठा भूकंप! जेष्ठ नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार?

एकेकाळी मुख्यमंत्री राहिलेले काँग्रेस नेते अशोक चव्हाण पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत, अशी चर्चा सुरू होती. त्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का येत्या काळात बसणार असल्याचे ...