अमेरिकेची भारताला जाहीर धमकी; रशियाचा ‘तो’ प्रस्ताव स्विकारला तर….
रशियाने भारताला स्वस्तात कच्च्या तेलाची ऑफर दिल्यानंतर त्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया समोर आली आहे. व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेने(America) लावलेल्या निर्बंधांचं भारताकडून उल्लंघन होणार नाही, पण भारताने असं पाऊल उचलल्यास जगातील सर्वात मोठी लोकशाही चुकीच्या बाजूने होती अशी इतिहासात नोंद होईल, असे व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी … Read more