Shubhaman gill : उर्वशी आणि ऋषभच्या नात्याबद्दल शुभमन गिलने केला मोठा खुलासा; म्हणाला, ती हे सर्व…
shubhaman gill revealed urvashi and rishabh relation | बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेलामुळे नेहमीच चर्चेत असते. उर्वशी आणि ऋषभच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर चर्चाही होत असते. दोघांचे आता वादही झाले होते. अशात दोघांमध्ये नक्की काय आहे हे आता समोर आले आहे. भारतीय संघाचा स्टार खेळाडू शुभमन गिलने यावर वक्तव्य केले आहे. शुभमन गिलच्या मुलाखतीची क्लिप सध्या … Read more