‘बायको सोडून गेल्यानं मला सगळे मोदी म्हणतात’, पटोलेंनी उल्लेख केलेल्या ‘त्या’ गावगुंडाचा दावा

umesh gharde

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांच्या एका वक्तव्यावरून देशभरात राजकारण तापलं होतं. मात्र, आपण पंतप्रधानाबाबत नव्हे तर एका गावगुंडाबाबत बोललो अल्याचा दावा नाना पटोलेंनी केला होता. अखेर चर्चेत आलेला ‘गावगुंड’ मोदी शुक्रवारी नागपुरात अवतरला. पटोले यांनी ज्या मोदीबाबत वक्तव्य केले होते तो आपणच असून आपलेच टोपण नाव मोदी असल्याचा दावा उमेश प्रेमदास घरडे याने … Read more