उमा खापरे
महाविकास आघाडीत फोडाफोडी! मतांसाठी राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या गोटातील अपक्ष आमदारांना फोन; उद्धव ठाकरे संतापले
राजकारणात कधी काय होईल याचा काही नेम नाही. राज्यसभा निवडणूकीनंतर आता विधान परिषदेचे वारे वाहू लागले आहेत. अशातच महाविकास आघाडीत फोडाफोडीला सुरुवात झाल्याच पाहायला ...
“म्या एक पाऊल मागं आलुया म्हंजी थकलो नाय, आणखी दोन पावलं माग येईन सन्या गुमान बसल”
राज्यात सध्या विधान परिषदेचे वारे वाहू लागले आहे. विधान परिषदेसाठी 20 जून रोजी होणार मतदान होणार आहे. विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार आहेत. विधान ...
भाजपने विधानपरीषदेला संधी दिलेल्या उमा खापरे अन् श्रीकांत भारतीय आहेत तरी कोण? जाणून घ्या
विधान परिषदेच्या दहा जागांसाठीची निवडणूकही तोंडावर आली असल्याने सर्वपक्षीय नेते मंडळींची खलबते सुरू आहेत. विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला निवडणूक होणार आहे. त्यासाठी ...
भाजपा नेत्यांच्या इशाऱ्यावर दिपाली सय्यद यांनी दिलं सणसणीत उत्तर; म्हणाल्या “तुमच्यात तेवढी…”
सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. अशातच शिवसेना नेत्या दिपाली सय्यद आणि भाजप यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. काही दिवसांपूर्वीच दीपाली सय्यद यांनी थेट ...
‘…तर घरात घुसून बदडून काढू,’ भाजपचा दीपाली सय्यद यांना गर्भित इशारा
सध्या अभिनेत्री दिपाली सय्यद राज्याच्या राजकारणात चांगल्याच सक्रिय झालेल्या पाहायला मिळत आहे. सातत्याने त्या भाजपला घेरण्याचा प्रयत्न करीत आहे. भाजप नेत्यांवरच नाहीतर दीपाली सय्यद ...