उमरी गाव
नातेवाईक पाठलाग करत असल्याचे पाहताच प्रेमीयुगुलाने उचलले धक्कादायक पाऊल, झाला भयानक शेवट
By Tushar P
—
वर्धा जिल्हातील समुद्रपूर तालुक्यात प्रेमप्रकरणातून एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत कुटुंबाच्या भितीने पळून गेल्यामुळे संबंधीत जोडप्याला आपले प्राण गमवावे लागले आहेत. समोर ...