Rahul Gandhi : ‘जातीय जनगणनेचं संपुर्ण श्रेय राहुल गांधींना; कारण सरकार मोदींचे असले तरी…’; राऊतांनी सांगितलं कारण
Rahul Gandhi : केंद्र सरकारने *जातीनिहाय जनगणना घेण्याचा निर्णय* घेतल्याची माहिती केंद्रीय मंत्री *अश्विनी वैष्णव(Ashwini Vaishnav) यांनी बुधवारी दिली. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना *ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(sanjay raut) यांनी काँग्रेस नेते *राहुल गांधी* यांचे विशेष कौतुक करताना, हा निर्णय सरकारचा असला तरी कल्पना आणि दबाव *राहुल गांधींचाच(Rahul Gandhi) असल्याचं म्हटलं. राहुल गांधींच्या संघर्षाला यश? … Read more