बंडखोरीची स्क्रिप्ट दोन महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आली होती, आमदाराचा मोठा खुलासा; म्हणाला..

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात केलेल्या बंडखोरीबद्दल आता एक मोठी माहिती समोर आली आहे.(eknath shinde and mla rebbel script It was created two months ago shivsena mla … Read more

संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर पालखी मार्गासाठी पंतप्रधान मोदींनी केली मोठी घोषणा; वाचा काय म्हणाले..

modi

आज (14 जून) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देहूत आले होते. आज पंतप्रधानांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. लोकार्पणानंतर दुपारी 2 वाजता त्यांची सभा झाली. सुरक्षेच्या कारणास्तव या सभेला उपस्थित राहणाऱ्या वारकऱ्यांना व्हीआयपी पास देण्यात आले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोहगाव विमानतळावर आगमन झाले त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री … Read more

पुणेकरांनो! वाहतुक पोलिसांना आता थेट दंड आकारता येणार नाही, ‘या’ पद्धतीने होणार कारवाई

पुणेकरांनी आता वाहतुकीचे नियम मोडल्यास थेट दंड आकाराला जाणार नाही.तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. याबाबत पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एका पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. बऱ्याचदा वाहतुकीचा कोणताही नियम मोडला नसताना वाहनचालकांकडून वाहतूक पोलिस मनमानी करून पैसे घेतात. पोलिसांच्या या बंडखोरी वृत्तीला आळा बसण्यासाठी … Read more

वेड्यांच्या चांगल्या इस्पितळात दाखवा तिला; केतकी चितळेवर अजितदादा भडकले

सध्या अभिनेत्री केतकी चितळे खूप चर्चेत आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. काल अभिनेत्री केतकी चितळे हीने शरद पवार यांच्याविरोधात एक वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. या पोस्टमधून अभिनेत्री केतकी चितळे हीने अत्यंत हीन शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष … Read more

रावसाहेब दानवे म्हणाले ब्राम्हणाला मुख्यमंत्री बनवणार; अजितदादा म्हणाले तृतीयपंथी सुद्धा….

आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा एका वक्तव्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी “मी एका ब्राह्मण व्यक्तीला मुख्यमंत्रीपदावर बसवण्यासाठी नक्की प्रयत्न करेल” असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अनेक विरोधी पक्षनेत्यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे. … Read more

अल्टीमेटम द्यायचा असेल तर घरच्यांना द्या, इथे तुमची हुकूमशाही चालणार नाही”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यासंदर्भांत घेतलेल्या निर्णयामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे यांनी 4 मे पर्यंत राज्य सरकारला मशिदींवरील भोंगे काढण्याबाबत अल्टीमेटम दिला होता, त्यावर आता अजित पवार यांनी राज ठाकरेंना टोला लगावला. म्हणाले, अल्टीमेटम द्यायचा असेल तर घरच्यांना द्या, इथे तुमची हुकूमशाही चालणार नाही. अजित पवार म्हणाले, काही दिवसांपासून … Read more

‘त्या’ प्रकरणाची लक्षवेधी विधानसभेत न लावल्याने आमदार सुनील शेळकेंना कोसळले रडू, म्हणाले..

sunil-shealke

विधानसभेत लोकांचे प्रश्न मांडताना काही वेळा लोकप्रतिनिधी भावुक होतात. अनेकवेळा विधानसभेत लोकप्रतिनिधींना अश्रू देखील अनावर होतात. असाच काहीसा प्रकार राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्याबाबतीत घडला आहे. विधानसभेत लक्षवेधी लावत नसल्यामुळे आमदार सुनील शेळके यांना रडू कोसळले आहे. (mla sunil shealke crying in assembely) विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी पवना(Pavana) धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या संदर्भात लक्षवेधी लावली … Read more

‘… तर मी अजित पवारांविरोधात चंद्रकांत पाटलांच्या बाजूने उभा राहीन’, एकनाथ खडसेंचे खळबळजनक विधान

eknath-khdse-ajit-pawar-chandrkant-patil

भाजप(BJP) प्रदेशाअध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्यावर टीका केली होती. ‘उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आयुष्यभर पैसे काढून जमिनी लाटण्याचं काम केलं आहे’, असा आरोप भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी केला होता. या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी वक्तव्य केले आहे.(rashtrvadi congress politician eknath khadse statement ) यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते … Read more

पुण्यातील मोठ्या बांधकाम व्यावसायिकाला अजित पवारांच्या नावाने धमकी, मागितली २० लाखांची खंडणी

आताच पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा वापर करून पुण्यातील एका मोठ्या बिल्डरला खंडणी मागण्यात आली आहे. खंडणी मागण्यासाठी आरोपींनी एका अँपचा वापर केला आहे. या प्रकरणात पुणे गुन्हे शाखेच्या एका पथकाने सापळा रचून ६ जणांना अटक केली आहे. अँपचा वापर करून आरोपींनी अजित पवार यांच्या नावाने बिल्डरला … Read more