Uddhav Thackeray : राजा उदार झाला आणि हातात टरबूज दिलं, इतिहासातील सर्वात मोठी थाप फडणवीस सरकारने मारली, कर्जमुक्ती पाहिजे म्हणजे पाहिजे; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर ‘प्रहार’

Uddhav Thackeray : पूरग्रस्त आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटाने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) भव्य हंबरडा मोर्चा काढला. “शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या” या मागणीसाठी कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली. “इतिहासातील … Read more

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray: बाळासाहेबांच्या निधनावर खळबळजनक विधान करणाऱ्या रामदास कदमांनी स्वतःच्या शब्दांवरून घेतली माघार, आता म्हणाले, ‘मी फक्त…’

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray: दसरा मेळाव्यात केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आलेले रामदास कदम (Ramdas Kadam) आता बचावात्मक भूमिकेत दिसत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे हे ज्येष्ठ नेते बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवावरून गंभीर आरोप करताना म्हणाले होते की, “त्यांच्या हाताचे ठसे घेतले गेले.” या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मात्र आता … Read more

Raj Thackeray : मोठी बातमी! राज ठाकरे थेट मातोश्रीवर दाखल, पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू

Raj Thackeray : मुंबईत (Mumbai) पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची (Thackeray Brothers) भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे रविवारी थेट मातोश्री (Matoshree) निवासस्थानी एकत्र दिसले. विशेष म्हणजे, ही भेट संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नातीच्या बारशाच्या कार्यक्रमानंतर झाली, … Read more

Ramdas Kadam on Anil Parab : अनिल परब भाXXX, उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी खोटं बोलला, मी कोर्टात जाणार; रामदास कदम यांची धमकी

Ramdas Kadam on Anil Parab : मुंबईत (Mumbai) पुन्हा एकदा शिवसेना (Shivsena) गटांतील वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर थेट गंभीर आरोप केले होते. त्यांनी म्हटलं की, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह दोन दिवस ठेवण्यात आला आणि … Read more

Ameet Satam On Uddhav Thackeray : बेकायदा लोकांना मुंबईत वसवलं जातंय, मुंबईचा रंग बदलला जातोय; भाजपच्या साटम यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

Ameet Satam On Uddhav Thackeray : मुंबईत (Mumbai City) राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. भाजपचे (BJP) मुंबई शहराध्यक्ष अमीत साटम (Ameet Satam, Mumbai BJP President) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray, Shiv Sena UBT Chief) यांच्यावर थेट आरोपांचा भडीमार केला आहे. त्यांनी म्हटलं की, “बेकायदेशीरपणे बाहेरच्या लोकांना मुंबईत वसवून शहराचा सांस्कृतिक रंग बदलण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत … Read more

Ramdas Kadam Vs Anil Parab : अनिल परब अर्धवट वकील, उद्धव ठाकरे माझ्या आरोपांवर गप्प का? रामदास कदमांचा सवाल

Ramdas Kadam Vs Anil Parab :  शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी अनिल परब (Anil Parab) यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. कदमांनी स्पष्ट केले की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या मृतदेहावर दोन दिवस घरीच ठेवण्यास परवानगी दिली, आणि त्यांच्या हाताचे ठसे घेण्याचा आरोप कायम आहे. “यावर उद्धव ठाकरे … Read more

Uddhav Thackeray On Raj Thackeray: संजय राऊत म्हणाले, शेजारील ‘शिवतीर्थ’ही आमचं आहे; उद्धव ठाकरे यांनी दिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray On Raj Thackeray: मुंबईतील शिवतीर्थ (Shivtirth Mumbai) येथे यंदाही शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडला. पावसाचा जोरदार मारा सुरू असतानाही कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबतच्या युतीवर भाष्य करत एकत्र राहण्याचा निर्धार व्यक्त केला. त्याचबरोबर … Read more

Ramdas Kadam On Balasaheb Thackeray Death : बाळासाहेबांच्या मृतदेहाचा दोन दिवस छळ केला, उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट करा, रामदास कदमांचं मोठं आव्हान

Ramdas Kadam On Balasaheb Thackeray : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Death) यांच्या निधनानंतर त्यांच्या मृतदेहाबाबत काही खळबळजनक आरोप समोर आले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, बाळासाहेबांच्या मृतदेहाचा दोन दिवस छळ केला गेला आणि त्यांच्या हातांचे ठसे घेतले गेले. … Read more

Raj And Uddhav Thackeray On Meenatai Statue: मीनाताईंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकला; राज ठाकरे घटनास्थळी दाखल, उद्धव ठाकरेही येणार, नेमकं काय घडलं?

Raj And Uddhav Thackeray On Meenatai Statue : दादर (Dadar) येथील शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) स्वर्गीय मीनाताई ठाकरे (Meenatai Thackeray) यांच्या पुतळ्यावर (Statue) रात्री कोणीतरी लाल रंग टाकण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांचे 1995 मध्ये निधन झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ शिवाजी पार्क परिसरात अर्धकृती पुतळा उभारण्यात … Read more

Uddhav Thackeray On India-Pakistan Asia Cup Match: बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर शंका घ्यायचीय का? भाजपची तेवढी लायकी आहे का? उद्धव ठाकरेंचा निशाणा

Uddhav Thackeray On India-Pakistan Asia Cup Match:  यूएईमध्ये चालू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत (Asia Cup 2025) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील साखळी फेरीतील सामना (India Pakistan Match) उद्या (14 सप्टेंबर) पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) प्रमुख उद्धव ठाकरें (Uddhav Thackeray) यांनी भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, अशी मागणी करत … Read more