पुण्यातील मुस्लिम शिवसैनिकाने स्वतःच्या रक्ताने उद्धव ठाकरेंचे चित्र काढून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. शिवसेनेतील ऐतिहासिक बंडामुळे निर्माण झालेल्या राजकीय संकटाचं सावट या वाढदिवसावर आहे. अशातच उद्धव ठाकरेंनी मला भेटवस्तू, पुष्पगुच्छ नको तर प्रतिज्ञा पत्र द्या असं आवाहन केलं, त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या. उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी एका तरुणाने एक वेगळी संकल्पना राबवली आहे. त्याने आपल्या नेत्याला … Read more

वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाही एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना धक्का; पहा नेमकं काय म्हणालेत

लराज्यात शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट पडले आहेत. या दोन गटात सध्या अनेक आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. एवढेच नाही तर हाणामारीपर्यंत मुद्दा गेला आहे. त्यातच आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना शुभेच्छा देणार का याकडे सर्वांचे लक्ष होते. आज २७ जुलैला उद्धव ठाकरेंचा ६२ … Read more