Amruta Fadnavis : ठाकरेंसोबतची भाजपची युती कशी तुटली, कॉफी विथ कौशिक पॉडकास्टमध्ये अमृता फडणवीस यांचा खुलासा

Amruta Fadnavis : नेहमीच स्पष्ट बोलण्यामुळे चर्चेत राहणाऱ्या अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी पुन्हा एकदा 2019 मधील सत्तानाट्यावर मोठं वक्तव्य करत राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. शिवसेनेतल्या बंडाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हुडी घालून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना भेटायला जात असत, असा उल्लेख त्यांनी याआधी केला होता. आता त्या म्हणतात, विधानसभेच्या … Read more

Uddhav Thackeray: “संजय राऊत लवकरच तलवार घेऊन पुन्हा मैदानात दिसतील”, बंगल्याबाहेर पडताच उद्धव ठाकरेंचं भाष्य

Uddhav Thackeray: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील आक्रमक आवाज म्हणून ओळखले जाणारे राज्यसभा सदस्य संजय राऊत (Sanjay Raut) गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजारामुळे घरातच विश्रांती घेत आहेत. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती आणि गर्दीपासून दूर राहण्याचा सल्ला दिल्याने त्यांनी 31 ऑक्टोबरपासून बाहेर पडणे बंद केले होते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भांडूप … Read more

Eknath Shinde: दिल्लीतील शहा–शिंदे भेटीत उलगडला ‘ठाकरे प्लान’चा गुंता? कोण कोणाचा डाव उधळतंय, पडद्यामागील हालचालींनी वाढली उत्सुकता

Eknath Shinde: महायुतीमध्ये वाढणाऱ्या अंतर्गत तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. जवळपास पन्नास मिनिटे दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील इतर राज्यांच्या नेत्यांना इतका वेळ देत नाहीत, मात्र शिंदे यांना शहा वेळ देतात, यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, … Read more

Sharad Pawar with Thackeray brothers: काँग्रेसला ठाम नकार! मुंबईत ठाकरे बंधूंसोबतच जाण्याचे शरद पवारांचे संकेत, मनसे-शिवसेना युतीची दारं उघडी

Sharad Pawar with Thackeray brothers: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महत्त्वाचा राजकीय निर्णय घेतला आहे. शनिवारी मुंबईत त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विशेष बैठकीत आगामी बीएमसी निवडणुकीसाठी कोणासोबत युती करायची यावर चर्चा झाली. बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेसोबत युती करण्याची दिशा … Read more

Sanjay Raut: काँग्रेस हायकमांडचा आदेश काहीही असो, शिवसेना-मनसे आधीच एकत्र, कुणाच्या परवानगीची गरज नाही; संजय राऊतांचा काँग्रेसला थेट टोला

Sanjay Raut: मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर मनसेला (MNS) महाविकास आघाडीत घ्यायचे की नाही, या मुद्द्यावर काँग्रेसमध्येच मतभेद उफाळले आहेत. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) मनसेसोबत जाण्यास तीव्र विरोध दर्शवत आहेत. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) मनसेसोबत सहकार्य करण्यास तयार असल्याचे संकेत देतात. याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad … Read more

Sharad Pawar : मुंबई महापालिका निवडणुकीत नवा राजकीय पेच: शरद पवार पुन्हा सूत्रे हलवणार, महाविकास आघाडीत नव्या समीकरणांची चिन्हे

Sharad Pawar : मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस (Congress) पक्षाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेऊन राजकीय चर्चांना वेग आणला असताना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेने पावले टाकत असल्याचे दिसू लागले … Read more

Raj Thackeray On Balasaheb Thackeray : राज ठाकरेंची बाळासाहेबांसाठी हृदयस्पर्शी पोस्ट; भाजप अन् शिवसेना शिंदे गटाला कानपिचक्या, नेमकं काय म्हटलं?

Raj Thackeray On Balasaheb Thackeray : मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या १३व्या स्मृतीदिनानिमित्त दादर येथील स्मृतीस्थळावर अभिवादन करताना भावनिक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. विशेष म्हणजे, या अभिवादनावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील उपस्थित होते, ज्यामुळे अनेक वर्षांनंतर दोघे पुन्हा एकत्र दिसल्याने वातावरणात वेगळाच रंग चढला. राज ठाकरे … Read more

Chhatrapati sambhajinagar: भाजपचा जुना बडा नेता करणार पुनरागमन, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रवेश

Chhatrapati sambhajinagar:  छत्रपती संभाजीनगर शहराच्या राजकारणातला एक जुना, पण प्रभावशाली चेहरा असलेले राजू शिंदे (Raju Shinde) आता पुन्हा त्यांच्या मूळ पक्षात म्हणजेच भारतीय जनता पार्टी (Bharatiya Janata Party) मध्ये परत येत आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी पक्ष बदलून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेत (Shiv Sena Thackeray Group) प्रवेश केला होता. मात्र, तिथे राजकीय मतभेद आणि नाराजीमुळे … Read more

Ahilyanagar : पक्षफुटीच्या काळात उद्धव ठाकरेंना ठाम साथ, पण निवडणुकीच्या तोंडावरच पक्षाला रामराम; माजी मंत्री ‘मशाल’ऐवजी क्रांतीकारी पक्षातून रिंगणात

Ahilyanagar : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वेगाने वाहू लागले असून, सर्वच पक्षांत हालचालींना गती आली आहे. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर (Ahilyanagar) येथील राजकारणात एक मोठा उलथापालथ करणारा निर्णय समोर आला आहे. राज्याचे माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena UBT) गटाची साथ सोडून पुन्हा एकदा आपल्या क्रांतिकारी … Read more

Eknath Shinde and Uddhav Thackeray: राजकीय उलटफेर! शिंदे-ठाकरे गट एकत्र येणार? कोकणात गुप्त बैठक

Eknath Shinde and Uddhav Thackeray : कोकणातून सध्या एक मोठी राजकीय हालचाल समोर आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body Elections) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले असताना, शिवसेना शिंदे गट  आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील कणकवली (Kankavli) नगरपंचायतीत दोन्ही गटांमधील नेत्यांनी गुप्त बैठक घेतल्याची माहिती समोर … Read more