Eknath Shinde: दिघेसाहेब एकदा तुम्ही भर रस्त्यात राजनचे कानशील रंगवले होते..; विचारेंच्या पत्रानंतर दिघेंच्या सर्वात जवळच्या व्यक्तीचे पत्र व्हायरल
एकनाथ शिंदे (Eknath Shinde): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदार व १२ खासदारांनी बंडखोरी केली. शिवसेनेमध्ये फूट पडली. त्यांनतर आदित्य ठाकरे मैदानात उतरले. त्यांनी मतदार संघात निष्ठायात्रा काढली लवकरच उद्धव ठाकरे देखील दौरा करणार आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे याना ठाण्यातील खासदार राजन विचारे यांनी पाठिंबा दिला. यादरम्यान रविवारी ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे … Read more