उद्घाटनसोहळा

जोपर्यंत तुम्हाला एकट्याने वेळ घालवायची वेळ येणार नाही, तोपर्यंत… असं म्हणत रतन टाटांनी म्हातारपणाच्या दुःखाला वाट करून दिली

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा हस्ते मंगळवारी ‘गुडफेलोज’ नावाच्या एका स्टार्टअपचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी एकटेपण आणि म्हातारपणावर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ...