पुण्यात राडा! शिवसैनिकांनी शिंदे गटाच्या उदय सामंतांची गाडी फोडली, गद्दार म्हणत चपलांचा वर्षाव
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात दाखल झालेले माजी मंत्री उदय सामंत यांच्या ताफ्यावर पुण्यात हल्ला झाला आहे. पुण्याहून मुंबईला जात असताना कात्रज चौकात हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दगडफेकीत त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. त्यामुळे शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. त्यांच्या गाड्याही फुटतील, असा इशारा शिंदे गटनेते भरत … Read more