कोकणचा सुपुत्र होणार भारताचा नवे सरन्यायाधीश; सद्याचे सरन्यायाधीश रमणा यांनीच सुचवले नाव
मागील काही काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक रचनेला मोठा हादरा बसवणारा बंड पक्षात घडून आला. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करून थेट शिवसेनेवरच दावा सांगितला आणि हे प्रकरण थेट न्यायालयात गेले. (The new Chief Justice of India will be born from Konkan) न्यायालयात शिवसेना पक्ष विरुद्ध शिंदे गट … Read more