११ वेळा लग्न केलं तरी महिलेला मिळाला नाही मनासारखा जोडीदार, आता म्हणतेय, एखादी व्यक्ती नक्की..
आपल्याला चांगला जोडीदार मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु प्रत्येकालाच चांगला जोडीदार मिळेल असे नाही. लग्नानंतर काही जण आपल्या जोडीदारासोबत खुश नसतात.जरी विचार जुळत नसले तरी काही जण आयुष्य एकत्र काढतात. तर काही जण विचार जुळले नसल्याने त्या नात्यातून मोकळे होऊन नवीन जोडीदार शोधात असतात. परंतु तुम्ही कधी असा विचार केला आहे का जर नवीन … Read more