Hyderabad Gazetteer : मोठा निर्णय! 2 सप्टेंबरचा शासन आदेश रद्द होणार नाही; हैदराबाद गॅझेटियरविरोधी याचिकेवर हायकोर्टाचं निरीक्षण

Hyderabad Gazetteer : मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यात एक मोठा टप्पा पार पडला आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मागणीवरून राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करून कुणबी मराठा समाजाला ओबीसी (OBC) प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला ओबीसी नेते आणि विविध संघटनांनी विरोध करून मुंबई उच्च … Read more

Mumbai Train Blast: १८ वर्षांपुर्वी बाॅंबस्फोटात २०९ मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता, कोर्टात काय घडलं?

Mumbai Train Blast : तब्बल १८ वर्षांपूर्वी मुंबईत (Mumbai) घडलेल्या लोकल ट्रेन साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. ११ जुलै २००६ रोजी ११ मिनिटांत लोकल ट्रेनमध्ये सात स्फोट झाले होते. या भीषण घटनेत २०९ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर ८०० हून अधिकजण गंभीर जखमी झाले होते. या स्फोटांप्रकरणी दोषी ठरवलेले १२ … Read more

Disha Salian Death Case: दिशा सालियन मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरेंना दिलासा, मुंबई पोलिसांकडून कोर्टात महत्त्वाचं प्रतिज्ञापत्र

Disha Salian Death Case:  दिशा सालियन (Disha Salian) मृत्यू प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. तिचे वडील सतीश सालियन (Satish Salian) यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना दिलासा मिळाल्याचं चित्र आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी (Justice Ajay Gadkari) आणि न्यायमूर्ती राजेश पाटील (Justice Rajesh Patil) यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी … Read more

shinde fadanvis government : कोर्टाचा शिंदे-फडणवीस सरकारला पहिला मोठा धक्का, दिला ठाकरेंना दिलासा देणारा ‘हा’ मोठा निर्णय

uddhav thackeray eknath shinde

highcourt shocking decision on shinde fadanvis government  | एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत महाविकास आघाडीचे सरकार पाडले होते. त्यानंतर शिवसेनेच्या ४० आणि अपक्ष १० अशा ५० आमदारांना घेऊन त्यांनी भाजपसोबत हात मिळवणी केली होती. त्यानंतर राज्यात भाजप-शिंदे सरकार स्थापन झाले. हे सरकार स्थापन झाल्यानंतर ते मोठमोठे निर्णय घेताना दिसून येत आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यापासून … Read more

वंश वाढवण्यासाठी उच्च न्यायालयाने बलात्काऱ्याला दिली १५ दिवस पत्नीसोबत राहण्याची परवानगी

high court

पंजाबमधील एका न्यायालयाने अलीकडेच कैद्यांना त्यांच्या पती-पत्नींसोबत वेळ घालवण्यासाठी तुरुंगाच्या आवारात स्वतंत्र खोली तयार करण्याचे आदेश दिले आहे. त्याला पॅरोल असे म्हणतात. त्यानंतर राजस्थान उच्च न्यायालयाने आता 15 बलात्काराच्या दोषीला पॅरोलसाठी परवानगी दिली. त्याला त्याचा पुढे चालू ठेवता यावा म्हणून न्यायलयाने त्याला १५ दिवसांसाठी पॅरोलसाठी परवानगी दिली. अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी अल्वर तुरुंगात 20 … Read more

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा दिलासा, न्यायालयाने चिन्हाबाबत दिला ‘हा’ निर्णय

shivsena uddhav thackeray

highcourt new decision about uddhav thackeray shivsena  | शिवसेनेचे चिन्ह सध्या गोठवण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. तसेच त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने दिलेले हे चिन्हामुळे खुप गोंधळ उडाला होता. तसेच मशाल या चिन्हाविरोधात समता पार्टीने दिल्लीच्या उच्च न्यायालयामध्ये … Read more

Uddhav Thackeray : धनुष्यबाण जाताच उद्धव ठाकरे प्रचंड आक्रमक; थेट निवडणूक आयोगालाच कोर्टात खेचले

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून खरी शिवसेना कोणाची हा वाद सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाकडे याची जबाबदारी सोपवली होती. दरम्यान, अंधेरी पूर्व पोटनिवडणूक तोंडावर आल्याने खरी शिवसेना आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह नेमके कोणाला द्यायचे याचा निर्णय लागणे अत्यंत आवश्यक होते. त्यामुळे आता निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय … Read more

Navratri : गरबा, दांडियासाठी डीजे, लाऊडस्पीकरची गरज नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

Garba

Navratri : गणेशोत्सव संपून नवरात्रीची सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्यभरात मोठ्या उत्साहात नवरात्री साजरी केली जात आहे. घरोघरी घटस्थापना करण्यात आली आहे. नवरात्रीमध्ये गरबा, दांडिया मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यासाठी मोठ्या प्रमाणात डीजे लावण्यात येतो. मात्र, आता उच्च न्यायालयाने नवरात्रीसंदर्भात एक निर्णय दिला आहे. नवरात्री हा धार्मिक सण असून यात देवीची पूजा केली जाते. … Read more

Narayan Rane : नारायण राणेंना सुप्रीम कोर्टाचा दणका; अधीश बंगल्याचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश

Narayan Rane

Narayan Rane : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना हायकोर्टानंतर आता सुप्रीम कोर्टानेही दणका दिला आहे. हायकोर्टाने अधीश बंगल्यासंदर्भात मोठा निर्णय दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र, आता सुप्रीम कोर्टानेही त्यांना धक्का दिला आहे. नारायण राणेंच्या मुंबईतील जुहू येथील अधीश बंगल्याचे बांधकाम अनधिकृत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे … Read more

Eknath Shinde: कोर्टाचा निर्णय शिंदेगटाला पचला नाही, शिवसेनेची कोंडी करण्यासाठी थेट सुप्रीम कोर्टात घेणार धाव

cm shinde and thakare

Eknath Shinde : शिंदे गट आणि उध्दव ठाकरे यांच्यात सण, उत्सव साजरे करण्याच्या ठिकाणावरून चांगलाच जंगी आखाडा रंगल्याचे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र बघतोय. दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्यासाठी शिवसेनेने आणि शिंदे गटाने सुद्धा प्रथम महानगरपालिकेला परवानगी मागितली होती. दोन्ही गटाचे अर्ज फेटाळून लावत मुंबई महानगरपालिकेने परवानगी नाकारली. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयाकडे गेलं. उच्च न्यायालयाने दोन्ही … Read more