उच्चन्यायालय

Bhagat Singh Koshyari : मोठी बातमी! राज्यघटनेचं उल्लंघन केल्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सापडले अडचणीत

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारने दिलेली १२ आमदारांची यादी रद्द केली. हे यादी प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले आहे. या निर्णयाला याचिकेद्वारे ...