ई-ट्रॅक्टर

नादखुळा जुगाड! शेतकऱ्याने बनवला ई-ट्रॅक्टर, १ तास चालवायचा फक्त १५ रुपये खर्च, किंमत आहे फक्त..

गुजरातमधील जामनगर येथील रहिवासी असलेले ३४ वर्षीय महेश भुत (Mahesh Bhut) लहानपणापासूनच वडिलांना शेतीत मदत करायचे. वडिलांसोबत काम करताना त्यांनी नेहमी शेतीतील अडचणी कमी ...