ईशा कोप्पिकर
‘मी त्याला फोन लावला आणि त्याने मला एकटीला भेटायला बोलावलं’, अभिनेत्रीच्या खुलाश्याने खळबळ
By Tushar P
—
ग्लॅमरच्या दुनियेत आपली ओळख निर्माण करण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात. परंतु यामध्ये काहींच्या वाट्याला यश मिळते तर काहींच्या वाट्याला अपयश. पण हे यश ...