Shivsena : ठाकरेंचं ‘ते’ भाषण मुस्लिम बांधवांना भावलं; अन् ईद ए मिलादच्या मिरवणुकीत चक्क शिवसेनेचं गाणं वाजलं
नुकत्याच पार पडलेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुस्लीम समाजाला अप्रत्यक्षपणे साद घातली होती. तसेच आमचा मुस्लीम समाजाला सरसकट विरोध नाही, हे पटवून देण्यासाठी अनेक उदाहरणे दिली. उद्धव ठाकरे यांनी देशासाठी शहीद झालेल्या औरंगजेब या भारतीय लष्करातील जवानाचा दाखला दिला. तसेच देशावर जीव ओळावून टाकणारे औरंगजेब सारखे मुसलमान हे आमचे बंधू आहेत, असे वक्तव्य देखील … Read more