ईडी
महिला IAS अधिकाऱ्याच्या घरावर ईडीने टाकला छापा; सापडलं २५ कोटींचं घबाड, अधिकाऱ्यांनाही बसला धक्का
झारखंडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांच्या कार्यालयांवर आणि घरावर ईडीने छापा मारला आहे. पूजा सिंघल यांच्या १८ ठिकाणांवर ...
मोठी बातमी! चीनी कंपनी शाओमीवर ईडीची मोठी धाड, पाच हजार कोटींची रक्कम केली जप्त
अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने शाओमी टेक्नोलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. ईडीने शाओमीचे तब्बल ५५५१.२७ कोटी रुपये जप्त केले आहेत. ...
लोकांना झटपट श्रीमंतीचं स्वप्न दाखवणाऱ्या Amway कंपनीला ईडीचा दणका; कोट्यवधींची संपत्ती जप्त
एमवे इंडिया एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने एमवेची ७५७ कोटी रुपयांहून अधिक संपत्ती जप्त केली आहे. ईडीने मनी लाँडरिंग ...
नवाब मलिकांना आणखी एक मोठा धक्का, ईडीने कारवाई करत आठ मालमत्ता केल्या जप्त
दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक झालेले महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने ...
नवाब मलिकांभोवती ईडीचा फास आणखी घट्ट, कोट्यवधी किमतीच्या आठ मालमत्ता जप्त
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी)मलिक यांची संपत्ती जप्त केली ...
‘राऊतांनी माझ्याकडून २५ लाख उकळले, मी पुरावे द्यायला तयार’, भाजप नेत्याच्या आरोपाने खळबळ
गेल्या काही दिवसांपूर्वीच ईडीने शिवसेना खासदार संजय राऊतांवर मोठी कारवाई केली आहे. ईडीने केलेल्या या कारवाईमुळे संजय राऊतांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. अशातच त्यांच्यावर ...
ईडीने संपत्ती जप्त केल्यानंतर संजय राऊतांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘माझं राहतं घर जप्त केलं’
ईडीने काही दिवसांपुर्वीच प्रवीण राऊत यांच्याविरोधात दोषारोपत्र दाखल केलं आहे. गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणात हे दोषारोपत्र दाखल करण्यात आलं आहे. प्रवीण राऊत हे संजय ...
संजय राऊतांवर ईडीची मोठी कारवाई, अलिबागमधील ८ प्लॉट, दादरमधील १ फ्लॅट जप्त, राजकारणात खळबळ
ईडीने काही दिवसांपुर्वीच प्रवीण राऊत यांच्याविरोधात दोषारोपत्र दाखल केलं आहे. गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणात हे दोषारोपत्र दाखल करण्यात आलं आहे. प्रवीण राऊत हे संजय ...
फडणवीसांच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्या वकीलाच्या घरावर ईडीची धाड, वाचा सतीश उकेंबद्दल..
नागपूर शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांच्याविरोधात याचिका दाखल करणारे वकील अॅड. सतीश उके यांच्या घरावर ...
‘ही ईडी आहे की घरगडी तेच कळत नाही’ उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ईडी सारख्या केंद्रीय तपास यंत्रणेकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर होत असलेल्या कारवाईबद्दल ...