Elon Musk: एलॉन मस्कचा आता भारतीय कर्मचाऱ्यांना दणका, संपूर्ण टीमच टाकली काढून, म्हणाला, ऑफिसला येत असाल तर..

इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर (Twitter) विकत घेतल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची हकालपट्टी आणि कर्मचाऱ्यांची टाळेबंदी सुरू झाली आहे. शुक्रवारी, ट्विटरने भारतात मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली. कंपनीकडून किती कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात येणार आहे हे सध्या तरी माहीत नाही, पण आम्ही तुम्हाला सांगतो की, भारतात ट्विटरमध्ये 250 हून अधिक कर्मचारी काम करतात. वृत्तानुसार, ट्विटरने भारतातील … Read more

ट्विटरसोबत डील कॅन्सल करणे इलॉन मस्कला पडले महागात, ट्विटरने करणार ‘ही’ मोठी कारवाई

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर डीलमधून माघार घेतली आहे. एप्रिलमध्ये मस्कने ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिली. हा करार ४४ अब्ज डॉलर्समध्ये होणार होता. या करारावर सुरुवातीपासूनच संकटाचे ढग दाटून आले होते. कधी शेअरहोल्डर्स, कधी बॉट्स आणि सगळ्यात जास्त एलोन मस्क ही डील तुटण्याची कारणे आहेत. मस्कने बॉट्सबाबतचा करार आधीच होल्डवर … Read more

इलॉन मस्कने मला प्रायवेट पार्ट दाखवला आणि…, महिलेचे खळबळजनक आरोप

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क (Elon Musk) यांच्यावर मोठा आरोप करण्यात आला आहे. असा आरोप आहे की, त्यांनी त्यांच्या खाजगी जेटच्या फ्लाइट अटेंडंटचे लैंगिक शोषण केले आणि जेव्हा तिने आवाज उठवला तेव्हा स्पेस एक्सने तिला शांत राहण्यासाठी २५०,००० डॉलर (सुमारे १.९ कोटी) दिले. मिळालेल्या माहितीनुसार, स्पेस-एक्सने २०१८ मध्ये फ्लाइट अटेंडंटला हे पेमेंट केले होते. … Read more

एकेकाळी होता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, आता निम्मी झाली संपत्ती, काय घडलं झुकरबर्गसोबत?

इलॉन मस्क(Elon Musk) सध्या 246.2 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगभरातील श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. फोर्ब्सच्या रिअल टाईम आकड्यांनुसार, गौतम अदानी 128.7 अब्ज डॉलर्स संपत्तीसह जगातील 5 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्याच वेळी, या यादीत मुकेश अंबानी सध्या  107 अब्ज डॉलर्ससह 7 व्या क्रमांकावर आहेत.(journey-from-worlds-third-richest-person-to-18th-rank-mark-zuckerbergs-wealth-halved) श्रीमंतांच्या या यादीतील सर्वात मनोरंजक नाव म्हणजे फेसबुकचा मालक … Read more

श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानींची मोठी झेप, दोन दिवसात कमावले एवढे हजार कोटी, मुकेश अंबानी क्लबमधून झाले बाहेर

अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या संपत्तीत रॉकेटच्या वेगाने वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसांत त्यांची एकूण संपत्ती 8 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 60 हजार कोटी रुपयांनी वाढली आहे. यामुळे ते जगातील श्रीमंतांच्या यादीत नवव्या क्रमांकावर पोहोचले आहे. यापूर्वी त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना मागे टाकले होते … Read more

आता माणसाच्या मेंदूत बसवणार चिप; जुन्या आठवणी नवीन शरीरात करणार ट्रांसफर

brain chip

इलॉन मस्कने (Elon Musk) मानवांवर मेंदू-संगणक इंटरफेस तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. यासाठी इलॉन मस्कच्या न्यूरोटेक स्टार्टअप न्यूरालिंकने क्लिनिकल ट्रायल डायरेक्टरसाठी जॉब पोस्ट केली आहे म्हणजेच न्यूरालिंक ब्रेन-चिप संशोधन पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी सज्ज आहे. न्यूरालिंकने डुक्कर आणि माकडांवर यापूर्वीच चाचण्या केल्या आहेत. (the-chip-that-old-memories-will-transfer-to-a-new-body) एका 9 वर्षांच्या माकडातही एक चिप होती, ज्यामुळे तो … Read more