पैसाच पैसा! ‘या’ कुलर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदार झाले करोडपती, तुम्ही घेतला का?

मूलभूतपणे मजबूत शेअर्समध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला दीर्घकाळात चांगला परतावा मिळू शकतो. याचे कारण म्हणजे इक्विटी मार्केट महागाईवर मात करून परतावा देण्यास सक्षम आहे, परंतु यासाठी तुम्हाला संयम दाखवावा लागेल. आज आम्ही अशाच एका स्टॉकबद्दल सांगणार आहोत, ज्याने आपले गुंतवणूकदार करोडपती बनवले आहे.(Shares, Returns, Equity Market, Symphony Ltd., Stock) या कंपनीचे नाव सिम्फनी लि. (Symphony Ltd) … Read more

फॅन, कुलर, फ्रीज आताच खरेदी करा, महिन्याभरात इलेक्ट्रिक वस्तूंच्या किंमतीत होणार ‘एवढ्या’ टक्क्यांनी वाढ

कडक उन्हाळा उंबरठ्यावर असताना अनेकांचे फ्रीज, कुलर, एसी असे अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेण्यासाठी प्लँन बनत असतील. मात्र, आता इलेक्ट्रॉनिक उपकरणे घ्यायची असतील तर लवकर खरेदी करावी लागणार आहेत. कारण येत्या काळात इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमतीमध्ये सात ते दहा टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. कच्च्या मालातील वाढ आणि अन्य कारणांमुळे इलेक्ट्रॉनिक कंपन्यांनी यापूर्वीही तीनवेळा दरवाढ केली आहे. … Read more