…म्हणून इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटना घडताय; संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर

इलेक्ट्रिक स्कूटरला अचानक आग लागण्याच्या अनेक घटना देशात घडल्या आहेत. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली होती. आता या समितीचा अहवाल आला आहे. समितीने इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्यामागे कारणीभूत असणारे कारण सांगितले आहे. देशात अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागून अनेकांचे आर्थिक नुकसान झाले. अनेकांचा … Read more