Kinetic DX Electric Scooter : लिजेंडचं इलेक्ट्रिक पुनरागमन! कायनेटिक डीएक्सची पुन्हा रस्त्यावर धमाकेदार एन्ट्री, खासियत जाणून घ्या

Kinetic DX Electric Scooter : एकेकाळी भारतीय रस्त्यांवर आपल्या खास डिझाईन आणि दमदार कामगिरीमुळे अधिराज्य गाजवणारी कायनेटिक डीएक्स आता नवे रूप घेऊन परतली आहे. कायनेटिक इंजिनियरिंग लिमिटेड (Kinetic Engineering Ltd.) या कंपनीने आपल्या नवीन कायनेटिक डीएक्स इव्ही मालिकेच्या लाँचद्वारे पुन्हा एकदा दुचाकी क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. ही स्कूटर त्यांच्या कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्स लिमिटेड (Kinetic … Read more

OLA आणि BAJAJ ला टक्कर देण्यासाठी बाजारात आली ‘ही’ खास ई-स्कुटर, किंमतही आहे कमी

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची (EV) मागणी झपाट्याने वाढत आहे. मग ती इलेक्ट्रिक कार (Electric Car) असो किंवा इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) असो. गेल्या काही वर्षांत, अनेक नामांकित कंपन्यांनी इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये त्यांचे उत्कृष्ट मॉडेल लॉन्च केले आहेत, परंतु ओला आणि बजाजसारख्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी बाजने (Baaz) बाजारात प्रवेश केला आहे. Electric scooter, launch, swapping platform, Baj … Read more

इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्यास मोदी सरकारने घातली बंदी; धक्कादायक कारण आले समोर

देशभरात पेट्रोलच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आह. त्यामुळे एक पर्याय म्हणून इलेक्ट्रिक स्कूटर किंवा कारकडे बघितले जात आहे. पण अलीकडे इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारने इलेक्ट्रिक स्कूटरबाबत मोठी घोषणा केली आहे. (government ban on new electric scooter launch) स्कूटरच्या आग लागण्याच्या घटना पाहता केंद्र सरकारने सध्या अशा … Read more

अरे वा! फक्त २० पैशात १ किलोमीटर चालणार ‘ही’ ई-स्कुटर, IIT दिल्लीच्या स्टार्टअपने केली कमाल

ई-स्कुटर

“आम्हाला एक स्कूटर बनवायची होती जी सर्वसामान्यांना, मध्यमवर्गीय कुटुंबांना, विद्यार्थी आणि अगदी डिलिव्हरी एजंटनाही परवडेल. एकीकडे, डिलिव्हरी एजंट किंवा अशा व्यवसायात गुंतलेले लोक, त्याचा वापर करून त्यांच्या उत्पन्नात बचत करू शकतील. त्याच बरोबर सामान्य लोकांना त्याचा खाजगी वाहन म्हणून वापर करता येणार आहे. हे सांगायने आहे ‘झेलिओस मोबिलिटी’ स्टार्टअपचे संस्थापक आदित्य तिवारी यांचे.(this-e-scooter-will-run-1-km-for-only-20-paise) १८ मार्च … Read more

भन्नाट स्कीम! केवळ पाच हजार रुपयांत घरी आणा हिरोची ब्रॅंडेड इलेक्ट्रिक स्कूटर

भारतात इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत खूप वाढ होत आहे आणि हिरो इलेक्ट्रिक या सेगमेंटचा राजा आहे, जिथे कंपनीने गेल्या वर्षी 50 हजारांहून अधिक इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या होत्या. जर तुम्हाला आजकाल इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची असेल तर ते अगदी सोपे आहे, कारण तुम्ही खूप कमी डाउन पेमेंट करून फायनान्स करू शकता. आज आम्ही तुम्हाला हिरो इलेक्ट्रिक कंपनीच्या दोन … Read more

ओला इलेक्ट्रिक स्कुटर घेऊन पचतावलेत ग्राहक, येत आहेत तक्रारी, कंपनीने दिले ‘हे’ स्पष्टीकरण

ओला इलेक्ट्रिकचे देशातील सर्वात मोठे इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक बनण्याचे उद्दिष्ट आहे. कंपनीच्या स्कूटरमध्ये अनेक उत्तम फीचर्स आहेत. पण स्कूटर खरेदी केल्यानंतर काही युजर्सची स्कूटर चांगली चालत नसल्याची तक्रार आली आहे. या ग्राहकांनी आपली समस्या ऑनलाइन नोंदवली असून लवकरच त्यांच्या समस्येच निवारण होईल अशी आशा आहे. एका यूजरने सांगितले की, डिलिव्हरीनंतर लगेचच त्याच्या Ola S1 Pro … Read more