इलेक्ट्रिक एसयूव्ही

आनंद महिंद्रांच्या मोठ्या खेळीने टाटा, मारुती सुझुकी, ह्युंदाईला बसणार झटका; वाचा सविस्तर..

महिंद्रा ग्रुप आता प्रथमच इलेक्ट्रिक फोर व्हीलर सेगमेंटमध्ये उतरण्यासाठी तयार आहे. महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी 11 फेब्रुवारी रोजी या मोठ्या ...