इरफान हबीब

औरंगजेबानेच तोडली होती मथुरा कशिची मंदिरे; इतिहासकार इरफान हबीब यांनी सांगितले संपुर्ण सत्य

प्रसिद्ध इतिहासकार प्राध्यापक इरफान हबीब (Irfan Habib) म्हणतात की, औरंगजेबाने मंदिरं उद्ध्वस्त करून चुकीचे काम केले होते, त्याच पद्धतीने आता काय सरकारही चूक करणार? ...