बॉलीवूडची बोल्ड ब्युटी मल्लिका शेरावतने शेअर केले सोशल मिडीयाला आग लावणारे फ़ोटो; पाहून थक्क व्हाल
मल्लिका शेरावत ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात बोल्ड अभिनेत्री आहे. आजकाल ती क्वचितच पडद्यावर दिसते पण ती आपल्या अदांनी सोशल मीडियावर आग लावत असते. आता मल्लिकाचे काही नवे फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहेत, ज्यांना पाहून चाहत्यांना नशा चढली आहे.(bollywoods-bold-beauty-mallika-sherawat-shared-photos) मल्लिका शेरावतने इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे हॉट फोटो शेअर केले आहेत ज्यात ती बिकिनीमध्ये दिसत आहे. तिने … Read more