चर्चा तर होणारच! ‘मिस बिकीनी गर्ल’ला कॉंग्रेसने दिले उमेदवारीचे तिकीट, वाचा तिच्याबद्दल..
सर्वच पक्षांनकडून निवडणुकीची जोरदार तयारी चालू आहे. त्याच सोबत उमेदवारीसाठीची स्पर्धा देखील सुरू आहे. त्यामुळे गुरुवारी काँग्रेसने आपली उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठीची 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत मेरठमधील बिकिणी गर्ल म्हणून ओळख असणार्या अर्चना गौतम हिने बाजी मारली. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची धुरा प्रियंका गांधी यांच्याकडे आहे. त्यांनी आपले पहिले मोठे पाऊल टाकले आहे. … Read more