इडिया क्रिकेट टीम
रवी शास्त्री यांचा खळबळजनक दावा; ‘आणखी 2 वर्ष कसोटी कर्णधारपदावर राहिला असता, पण…’
By Tushar P
—
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर 24 तासांत विराट कोहलीनं कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. 33 वर्षीय विराटच्या या निर्णयानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला ...