CM Eknath Shinde: आनंद दिघेंनी बहीणीजवळ व्यक्त केलेली ‘ती’ इच्छा मी पुर्ण केली; मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट
CM Eknath Shinde: आज राज्यभरात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. गोविंदांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यामध्ये दहीहंडी उत्सवाचा माहोल काही औरच आहे. टेंभी नाका येथील दहीहंडीला खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावत गोविंदांचा उत्साह वाढवला. तसेच यावेळी बोलताना एक मोठे विधान त्यांनी केले आहे. धर्मवीर आनंद दिघेंची ठाणेकर मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा … Read more