इंस्टाग्राम

इंस्टाग्राम स्टार निवडणुकीत ठरला ‘फ्लॉपस्टार’; सिंद्धू मुसेवालाचा ‘आप’ने केला दारूण पराभव

गुरुवारी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने एकहाती विजय मिळविला आहे. परंतु या निवडणुकीत पंजाबच्या मनसा संघातून उभे राहिलेल्या सोशल ...

आदित्य नारायणने मुलीला दिले ‘असे’ अनोखे नाव, तुम्हीही तुमच्या मुलीला देऊ शकता अशी अनोखी नावं

बॉलिवूड गायक आदित्य नारायण नुकताच वडील झाला आहे. त्याची पत्नी श्वेता अग्रवाल(Shweta Agarwal) हिने एका मुलीला जन्म दिला आहे. खुद्द आदित्यने ही आनंदाची बातमी ...

माझ्यासोबत चुकीचं वागणाऱ्यांना मी सोडणार नाही; तेजश्री प्रधानची जाहीर धमकी कुणाला?

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन सोशल मिडीयावर चर्चेत असते. तेजश्रीने आपल्या अभिनयाची कमाल दाखवत एक मोठा चाहता वर्ग ...

बप्पी लहरींसोबत ब्रालेस फोटो शेअर करणे अदा शर्माला पडले महागात, नेटकऱ्यांनी झाप झाप झापले

गेल्या काही दिवसांपूर्वीच सुप्रसिध्द गायक बप्पी लहरी यांचे वयाच्या 65 व्या वर्षी मुंबईतील रुग्णालयात दु:खद निधन झाले आहे. बप्पी लहरी यांच्या निधनामुळे संपूर्ण बॅलिवूड ...

बप्पी लहरींसोबत शेअर केला ब्रालेस फोटो, प्रसिद्ध अभिनेत्रीवर संतापले नेटकरी; म्हणाले, ‘लाज वाटली पाहिजे’

गेल्या काही दिवसांपूर्वीच सुप्रसिध्द गायक बप्पी लहरी यांचे वयाच्या 65 व्या वर्षी मुंबईतील रुग्णालयात दु:खद निधन झाले आहे. बप्पी लहरी यांच्या निधनामुळे संपूर्ण बॅलिवूड ...

शिल्पा शेट्टीला सोडून या अभिनेत्रीवर फिदा झालाय राज कुंद्रा, स्वत:च मनातली गोष्ट सांगून झाला मोकळा

काही दिवसांपूर्वी राज कुंद्रा त्याच्या वहिनीच्या म्हणजेच शमिता शेट्टीच्या वाढदिवसाला स्पॉट झाला होता. तो कॅमेऱ्यासमोर आला आणि नंतर लगेच निघून गेला. मात्र याचदरम्यान राज ...

accident

फॉर्च्युनरसोबत रेसिंग, तुफान वेग, गाडीत गाणी लाऊन धिंगाना; वर्धा अपघातापुर्वीचा व्हिडिओ व्हायरल

वर्धा जिल्ह्याच्या सेलसुरा येथे २५ जानेवारीला झालेल्या अपघातात वैद्यकीय महाविद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मृत विद्यार्थी नेमके कुठ गेले होते? याविषयी आणखी ही वेगवेगळ्या ...

sai-tamhankar

सई ताम्हणकर बॉयफ्रेंडसोबत गेली होती मुव्ही पाहायला, ‘त्या’ फोटोने झाला मोठा खुलासा

बऱ्याचदा खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असलेल्या, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर हिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेयर केला. सईच्या या इंस्टाग्रामवरील लेटेस्ट पोस्टने सर्वांचे ...

‘मीरा राजपूतचे पहिले प्रेम मी नाही’, शाहिद कपूरने स्वत:च केला होता मोठा खुलासा

बॉलिवूड इंडस्ट्रीतील अभिनेता शाहिद कपूरचा चित्रपट ‘जर्सी’ रिलीज होणार आहे. २००३ मध्ये आलेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून त्याने करिअरला सुरुवात केली. तेव्हापासून आजतागायत शाहिद ...

‘कुठला डाॅन आणि कुठला कोण?माझ्या नादी लागाल तर करील ३०२’; लेडी डाॅनचा व्हिडीओ व्हायरल

अलीकडे इंस्टाग्रामवर बरेच लोक रिल्स बनवतात. अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर नागरिकांना इंस्टाग्रामचे चांगलेच वेड लागले आहे. या माध्यमातून अनेक काही लोकांचे बरेच रिल्स ...