इंस्टाग्राम प्लॅटफॉर्म

VIDEO: काय सांगता? हे अमिताभ बच्चन नाही, मग बिग बींसारखा दिसणारा ‘हा’ व्यक्ती कोण? जाणू घ्या

बॉलीवूडचे सुपरहिरो म्हटले जाणारे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची त्यांचे चाहते पूजा करतात. त्यांची एक झलक पाहण्यासाठी तासनतास ‘जलसा’ बाहेर उभे राहतात. ...