इंद्रप्रित कौर

भगवंत मान आज करणार दुसरं लग्न, जाणून घ्या कोण आहे त्यांची पत्नी डॉ. गुरप्रीत कौर?

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आज विवाहबंधनात अडकणार आहेत. ते डॉ गुरप्रीत कौरसोबत लग्न करणार आहे. दोघेही गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. मात्र त्यांच्या ...