डॉमिनोज पिझ्झा गर्लला लेडी गॅंगकडून बेदम मारहाण, व्हिडीओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल
इंटरनेटमुळे संपूर्ण जग आपल्या मुठीत आलं आहे. दररोज सोशल मिडियावर हजारो व्हिडिओ, फोटो व्हायरल होतं असतात. यातील अनेक व्हिडिओ हे सकारात्मक असतात. तर अनेक व्हिडिओ आपली झोप उडवणारे असतात. तर काही हटके, विनोदी व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल होतं असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतं आहे. मुलींच्या मारहाणीचा हा व्हिडिओ आहे. … Read more