वाढदिवस विशेष: लिलावात कोणीच खरेदी केले नाही, तोच पाटीदार नंतर बनला RCB चा हुकूमी एक्का

आयपीएल २०२२ मध्ये आरसीबीला चषकाच्या जवळ पोहोचवणारा मॅच विनर खेळाडू रजत पाटीदार याचा आज २९वा वाढदिवस आहे. आरसीबीला क्वालिफायर २ मध्ये पोहोचवणाऱ्या २८ वर्षीय पाटीदारला मेगा लिलावात कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते. आयपीएल २०२२ साठी बंगलोर येथे १२-१३ फेब्रुवारीला झालेल्या  मेगा लिलावात  अनेक  खेळाडू अनसोल्ड राहिले होते. रजत पाटीदारही यापैकी एक खेळाडू होता, ज्याच्यावर कोणत्याही फ्रँचायझीने विश्वास … Read more

तुम्हीही अशा प्रकारे मोबाईल चार्ज करत असाल तर होऊ शकतो मोठा अपघात, पुर्ण कुटुंब होईल उद्ध्वस्त

स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. अनेकदा लोक चार्जिंग(Charging) करताना फोन वापरतात. तुम्हीही मोबाईल चार्जिंगला लावून कोणाशी बोलत असाल तर सावधान. कधी असे ना होवो कि तुमच्यासोबत मोठी दुर्घटना घडो. इंदोरमध्येही अशीच एक घटना घडली असून त्यात एका तरुणाला विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. मोबाईल चार्जिंगवर असताना पत्नीशी बोलताना ही घटना घडली.(if-you-also-charge-your-mobile-in-this-way-a-big-accident-can-happen) … Read more

PHOTO: शुटींगनंतर कतरिना घेत आहे विक्की कौशलची काळजी, बेडरुममधील फोटो झाला व्हायरल

बॉलिवूडची क्यूट जोडी म्हणून अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री कॅटरीना कैफ यांना ओळखले जाते. या लव्ह बर्ड्सनी मागच्या महिन्यात गुपचूप लग्न केले होते. राजस्थानमध्ये लग्न झाल्यानंतर यांनी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. या दोघांच्या लग्नाला ९ जानेवारीला एक महिना पूर्ण झालेला आहे. लग्नानंतर काही दिवसातच विक्की हा कामावर परतला … Read more