Ajit Pawar NCP: पक्षाने आम्हाला कोललं तर आम्हीदेखील पक्षाला कोलल्याशिवाय राहणार नाही, पुण्यातील नेत्याचा अजित पवारांना थेट इशारा

Ajit Pawar NCP: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात (NCP Ajit Pawar Group) अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उफाळून आले आहेत. इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून निर्माण झालेल्या वादात, पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर (Pradeep Garatkar) यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांना इशारा दिला आहे. पक्षाने आमच्या भावना दुर्लक्षित केल्या, … Read more

Ajit Pawar : मी शब्दाचा पक्का! खासदार करतो म्हटलं तर करतोच अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच – अजित पवार

Ajit Pawar : इंदापूर तालुक्यातील अकोले गावात छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार आणि थेट भाषण करत उपस्थित जनतेचे लक्ष वेधले. आपली राजकीय ताकद, दिलेला शब्द पाळण्याची शंभर टक्के हमी आणि इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी असलेली कटिबद्धता यावर अजित पवारांनी ठामपणे भूमिका मांडली. “मी शब्दाचा पक्का आहे” – फटकेबाज … Read more

उद्धवसाहेब मी तुमच्यासोबत…पक्षात पुर्णवेळ काम करण्यासाठी शिक्षकाने दिला नोकरीचा राजीनामा

एकनाथ शिंदे गटामुळे मोठा बंड शिवसेना पक्षात घडून आल्याने संघटनात्मक स्तरावर मोठी उलथापालथ झाली. त्यानंतर शिवसेना पक्ष संघटन कोलमडून पडलं, असे मोठे चित्र निर्माण झाले. मात्र आता उद्धव ठाकरेंना साथ देण्यासाठी असंख्य शिवसैनिक पुढे येताना दिसत आहेत. ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी एका व्यक्तीने चक्क आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. सर्वांना आश्चर्यचकित करणारी ही घटना इंदापूरमध्ये घडली आहे. … Read more

Pune: मोठी बातमी! पुण्यातील ‘या’ भागात भर लोकवस्तीत विमान कोसळले; विमानाचा चक्काचूर तर पायलट..

Pune | इंदापूर येथून एक विचित्र घटना समोर आली आहे. विमानातील इंधन संपले आणि विमान थेट शेतात कोसळले. इंदापूर येथील एका शेतात हा प्रकार घडला. हे विमान कार्व्हर एव्हिएशनचे होते अशी माहिती मिळाली आहे. हा अपघात इतका गंभीर नव्हता पण विमानातील एक वैमानिक जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी नवजीवन हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. शेळगाव येथे … Read more