इंडीयन आर्मी

VIDEO: काश्मीरमधील तो कॅफे ज्याला इंडियन आर्मी चालवते, स्वतः आनंद महिंद्रांनी दिलेत 10 स्टार, म्हणाले..

इंडीयन आर्मी(Indian Army) आपल्या सीमांचे संरक्षण तर करतेच, शिवाय तिथे काही कॅफेही चालवतात, जेणेकरून इथे येणाऱ्या नागरिकांना खास वाटेल. अशाच एका कॅफेचा व्हिडिओ बिझनेस ...