द.आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यावेळी अनुष्कासोबत दिसली ‘वामिका’; पाहा कोहलीच्या ‘लेकी’ची पहिली झलक

virat kohali

भारत आणि द.आफ्रिकेत आज तिसरा एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करत असून द.आफ्रिकेचा डाव सुरू असतानाच टेलिव्हिजन स्क्रीनवर एका अशा व्यक्तीचं दर्शन झालं की ज्याची प्रत्येकजण आतुरतेनं वाट पाहात होता. (virat kohli daughter vamika first picture) विराट कोहली आणि अनुष्काची मुलगा सामन्यादरम्यान कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विराट कोहली (virat kohli )आणि … Read more